पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी
   दिनांक :18-Feb-2019
काश्मीरच्या पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्याचे परिणाम आता पाकिस्तानी कलाकारांवर होत आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)ने चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकार व आर्टिस्टला भारतात काम करण्यास बंदी आणली आहे.

 
 
 
पाकिस्तानी कलाकारांवर बंदीची घोषणा करतो आहे. तरीदेखील जर कोणी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यासाठी जोर देत असेल तर असोसिएशनद्वारे त्यांच्यावर देखील बंदी आणली जाईल. त्यासोबत त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सर्वात आधी देश येतो आणि आम्ही देशाच्या बाजूने उभे आहोत.