राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
मेष- ज्येष्ठांचा सल्ला घ्या.
वृषभ- उद्देश सफल होईल.
मिथुन- व्यवसायातील स्पर्धा टाळा.
कर्क- अचानक बदल घडावा.
सिंह - सामाजिक कार्यात पुढाकार.
कन्या- युक्तीने अडचणींवर मात.
तूळ- कामाचे पूर्वनियोजन करा.
वृश्चिक- नाहक मनधरणी नको.
धनू- धावपळ, दगदग टाळा.
मकर- योजनांना गती मिळणार.
कुंभ- कुटुंबात मतभेद टाळा.
मीन- आर्थिक व्यवहारात सावध.