अवकाळी पाऊस ठाणेगाव विटा व्यावसायिकांचे नुकसान
   दिनांक :20-Feb-2019
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह ठाणेगाव परिसरात आलेल्या पावसामुळे विटा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याआधी २६ जानेवारी आलेल्या पावसामुळेही विटा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अनेक सुशिक्षित बरोजगार हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. परंतु अवकाळी पावसामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.