पंचांग नागपूर-- २१ फेब्रुवारी २०१९
   दिनांक :21-Feb-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २१ फेब्रुवारी २०१९
 
 
 
 
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २१ फेब्रुवारी २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन ०२ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:४३
☀ सूर्यास्त -१८:१२
⭐ प्रात: संध्या - स.०५:५० ते स.०७:०३
⭐ सायं संध्या - १८:३३ ते १९:४८
⭐ अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:१५
⭐ प्रदोषकाळ - १८:३३ ते २१:०४
⭐ निशीथ काळ - २४:२५ ते २५:१८
⭐ राहु काळ - १४:१५ ते १५:४१
⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३९ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी वांग्याची भाजी खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:४८ ते १४:१५ 💰💵
अमृत मुहूर्त-- १४:१५ ते १५:४१ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास आहे.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास सभेत,काम्य शिवोपासनेसाठी वर्ज्य दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - माघ
पक्ष - कृष्ण
तिथी द्वितीया
वार - गुरूवार
नक्षत्र - पू.फा (०७:२९ नंतर उ.फा.)
योग - धृती
करण - गरज (१७:०१ नंतर वणिज)
चंद्र रास - सिंह(१३:०७ नं.कन्या)
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - भद्रा २७:५९ नं.,अमृतयोग १७:०१ नंतर
👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना हळद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,कर्क,कन्या,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दु.०१:०० नं. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.