आजचे पंचांग; दिनांक २५ फेब्रुवारी २०१९
   दिनांक :25-Feb-2019
*ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २५ फेब्रुवारी २०१९*
*धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार*
*दिनांक २५ फेब्रुवारी २०१९*
 

 
 
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* फाल्गुन ०६ शके १९४०
 
*सूर्योदय* -०६:४१
*सूर्यास्त* -१८:११
*प्रात: संध्या* - स.०५:४८ ते स.०७:०१
*सायं संध्या* - १८:३५ ते १९:५०
*अपराण्हकाळ* - १३:५६ ते १६:१५
*प्रदोषकाळ* - १८:३५ ते २१:०६
*निशीथ काळ* - २४:२४ ते २५:१४
*राहु काळ* - ०८:२७ ते ०९:५५
*श्राद्धतिथी* - सप्तमी श्राद्ध
 
*सर्व कामांसाठी स.१०:०० प.शुभ दिवस आहे.*
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३८ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.* 
 *गुरु मुखात आहुती आहे.
 *शिववास भोजनात १०:४० पर्यंत नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
 
काय करावे :
- पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
काय करू नये :  
- तिळाचे तेल व आवळा खावू नये. 
 
 
 *लाभदायक वेळा*
*लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:०८ 
*अमृत मुहूर्त-- १७:०८ ते १८:३५
*विजय मुहूर्त— १४:४५ ते १५:३१
*पृथ्वीवर अग्निवास १०:४० पर्यंत.
 
*पंचांग*  
*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* - विलंबी
*अयन* - उत्तरायण
*ऋतु* - शिशिर (सौर)
*मास* - माघ
*पक्ष* - कृष्ण
*तिथी* - षष्ठी (१०:४० पर्यंत)
*वार* - सोमवार
*नक्षत्र* - स्वाती
*योग* - ध्रुव (१७:०८ नंतर व्याघात)
*करण* - वणिज (१०:४० नंतर भद्रा)
*चंद्र रास* - तुळ
*सूर्य रास* - कुंभ
*गुरु रास* - वृश्चिक
 
*पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण*
*पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७*
 
*विशेष* - भद्रा १०:४० ते २२:२२,मृत्यूयोग १०:४० नंतर,यमघंट योग व रवियोग २७:१९ पर्यंत नंतर सर्वार्थसिद्धियोग
* या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
* शिव कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
* शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
* सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
* दिशाशूल *
पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
*चंद्रबळ:- मेष, वृषभ,सिंह,तुळ,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.*
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.