मराठी भाषा दिन; विधान भवनात कवी कुसमाग्रज यांचे प्रतिमा पूजन
   दिनांक :27-Feb-2019
मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कवी कुसमाग्रज यांचे प्रतिमा पूजन विधान भवन, मुंबई येथे झाले. अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
 
 
 
जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगूळकर,सुधीर फडके यांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली. विधानपरिषदेचे सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर,विधानसभा अध्यक्ष श्री हरीभाऊ बागडे, मंत्री श्री विनोद तावडे, श्री महादेव जानकर, श्री सुभाष देशमुख, श्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.