पूजा सावंत करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
'क्षणभर विश्रांती' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री पूजा सावंत आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेता विद्युत जामवालसोबत ती 'जंगली' चित्रपटात झळकणार आहे.
'जंगली' हा एका वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यावरील चित्रपट आहे. या चित्रपटात पूजादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.