राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
मेष- नवे परिचय फायद्याचे ठरावे.
वृषभ- कामें मार्गी लागतील.
मिथुन- गुंतवणुकीसाठी दिवस चांगला.
कर्क- प्रवासात काळजी घ्या.
सिंह - नवा मार्ग सापडेल.
कन्या- मानसिक समाधान.
तूळ- कामाचा ताण, प्रकृती सांभाळा.
वृश्चिक- विरोधास विरोध नको.
धनू- मनोबल वाढेल.
मकर- अचानक खर्चवाढ संभव.
कुंभ- मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
मीन- प्रवास शक्यतो टाळावा.