कल्याण येथे बैलबाजारनजीक स्विफ्ट गाडीला आग
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :08-Feb-2019
 
 
 
 
 
 
कल्याण बैलबाजारातील सर्वोदय मॉलच्या बाजूला एफएमसीच्या समोर असलेल्या एका स्विफ्ट या चारचाकी गाडीला काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाडी दाखल झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानाने गाडीला लागलेली आग विझवली.