आजचे पंचांग, दिनांक १० मार्च २०१९
   दिनांक :10-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १० मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १० मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १९ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:३१
☀ सूर्यास्त -१८:१७
⭐ प्रात: संध्या - स.०५:३९ ते स.०६:५२
⭐ सायं संध्या - १८:३८ ते १९:५३
⭐ अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:१७
⭐ प्रदोषकाळ - १८:३८ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:२३ ते २५:१३
⭐ राहु काळ - १७:१७ ते १८:४६
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०१:०० प. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०७:३८ ते स.१०:४७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
 
या दिवशी मुळा खावू नये. 🚫
या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ९:४८ ते ११:१६ 💰💵
अमृत मुहूर्त-- ११:१६ ते १२:४५ 💰💵
 
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:०८
पृथ्वीवर अग्निवास २५:२६ नंतर.🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्थी
वार - रविवार
नक्षत्र - अश्विनी
योग - ब्रम्हा (१४:४५ नंतर ऐंद्र)
करण - वणिज (१३:१० नंतर भद्रा)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - वैनायकी गणेश चतुर्थी ,भद्रा १३:१० ते २५:२६,तिल - विघ्नहर - मनोरथ चतुर्थी - पुत्र गणपती व्रत,सर्वार्थसिद्धियोग - रवियोग २४:४१ पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.
"-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिमेस दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.