जाणूनच घ्या तुमचे मतदान कधी आहे...
   दिनांक :10-Mar-2019
निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून, २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 
 
 
 
महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार
पहिला टप्पा – ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान
दुसरा टप्पा – १८ एप्रिलला १० जागांसाठी मतदान
तिसरा टप्पा – २३ एप्रिलला १४ जागांसाठी मतदान
चौथा टप्पा – २९ एप्रिलला १७ जागांसाठी मतदान
 
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात या जागांसाठी मतदान – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम.
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात या जागांसाठी मतदान बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर.
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात या जागांसाठी मतदानजळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात या जागांसाठी मतदाननंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई.
 
महाराष्ट्रात पहिला टप्पा – ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान
अर्ज भरण्याची तारीख – १८ मार्चपासून
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २५ मार्च
अर्ज छाननी – २६ मार्च
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २८ मार्च
मतदानाची तारीख – ११ एप्रिल
 
महाराष्ट्रात दुसरा टप्पा – १८ एप्रिलला १० जागांसाठी मतदान
अर्ज भरण्याची तारीख – १९ मार्चपासून
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २६ मार्च
अर्ज छाननी – २७ मार्च
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २९ मार्च
मतदानाची तारीख – १८ एप्रिल
 
देशभरात कुठल्या टप्प्याचे कधी मतदान :
पहिला टप्पा- ११ एप्रिल - ९१ जागा (२० राज्ये)
दुसरा टप्पा – १८ एप्रिल - ९७ जागा (१३ राज्ये)
तिसरा टप्पा – २३ एप्रिल - ११५ जागा (१४ राज्ये)
चौथा टप्पा – २९ एप्रिल - ७१ जागा (९ राज्ये)
पाचवा टप्पा – ६ मे - ५१ जागा (७ राज्ये)
सहावा टप्पा – १२ मे - ५९ जागा ( ७ राज्ये) 
सातवा टप्पा – १९ मे - ५९ जागा (८ राज्ये)
 
टप्पानिहाय देशभरातील मतदान :
पहिला टप्पा (११ एप्रिल) – आंध्र सर्व २५ जागा, अरुणाचल प्रदेश २, आसाम ५, बिहार ४, छत्तीसगड १, जम्मू-काश्मीर २, महाराष्ट्र ७, मणिपूर २, मेघालय २, मिझोराम १, नागालँड १, उडिसा १, सिक्कीम १ , तेलंगाण १७, त्रिपुरा १ , उत्तर प्रदेश ८, उत्तराखंड ५, पश्चिम बंगाल २, अंदमान निकोबार १, लक्षद्विप १.
 
दुसरा टप्पा (१८ एप्रिल) – आसाम ५, बिहार ५, छत्तीसगड ३, जम्मू-काश्मीर २, कर्नाटक १४, महाराष्ट्र १०, मणिपूर १, उडिसा ५, तमिळनाडू ३९, त्रिपुरा १, उत्तर प्रदेश ८, पश्चिम बंगाल ३, पुदुचेरी १.
 
तिसरा टप्पा (२३ एप्रिल) – आसाम ४, बिहार ५, छत्तीसगड ७, गुजरात २६ , जम्मू काश्मीर १, कर्नाटक १४, केरळ २०, महाराष्ट्र १४, उडिसा ६, उत्तर प्रदेश १०, पश्चिम बंगाल ५ , दादरा १, दमन दीव १, गोवा २.
 
चौथा टप्पा (२९ एप्रिल) – बिहार ५, जम्मू-काश्मीर १, झारखंड ३, मध्य प्रदेश ६, महाराष्ट्र १७, उडिसा ६, राजस्थान १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल ८.
 
पाचवा टप्पा (६ मे) - बिहार ५, जम्मू-काश्मीर २, झारखंड ४, मध्य प्रदेश ७, राजस्थान १२, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ७.
सहावा टप्पा (१२ मे) - बिहार ८, हरयाणा १०, झारखंड ४, मध्य प्रदेश ८, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ८,  दिल्ली ७.
सातवा टप्पा (१९ मे) - बिहार ८, हिमाचल प्रदेश ४, झारखंड ३, मध्य प्रदेश ८, पंजाब १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल ९, चंदीगड १.