आजचे पंचांग, दिनांक १२ मार्च २०१९
   दिनांक :12-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १२ मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १२ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २१ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:२९
☀ सूर्यास्त -१८:१८
⭐ प्रात: संध्या - स.०५:३७ ते स.०६:५०
⭐ सायं संध्या - १८:३९ ते १९:५४
⭐ अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:१७
⭐ प्रदोषकाळ - १८:३९ ते २१:०७
⭐ निशीथ काळ - २४:२४ ते २५:१४
⭐ राहु काळ - १५:४७ ते १७:१७
⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०१:०० नं.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:११ ते स.११:३३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी तिळाचे तेल खावू नये.
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त-- ११:१६ ते १२:४५
अमृत मुहूर्त-- १२:४५ ते १४:१३
विजय मुहूर्त— १४:४० ते १५:०८
पृथ्वीवर अग्निवास २४:५६ नंतर.
बुध मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - शुक्ल
तिथी - षष्ठी
वार - मंगळवार
नक्षत्र - कृत्तिका
योग - वैधृती (१२:२९ नंतर विष्कंभ)
करण - कौलव (१३:११ नंतर तैतिल)
चंद्र रास - मेष (०७:२५ नंतर वृषभ)
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - मृत्यूयोग २४:५६ पर्यंत,सर्वार्थसिद्धियोग २५:२७ पर्यंत,त्रिपुष्करयोग २४:५६ ते २५:२७
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.
"कें केतवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
##############
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
##############
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.