पंचांग-- १३ मार्च २०१९
   दिनांक :13-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग -- १३ मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १३ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २२ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:२८
☀ सूर्यास्त -१८:१८
⭐ प्रात: संध्या - स.०५:३६ ते स.०६:४९
⭐ सायं संध्या - १८:३९ ते १९:५४
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:१६
⭐ प्रदोषकाळ - १८:३९ ते २१:०७
⭐ निशीथ काळ - २४:२४ ते २५:१४
⭐ राहु काळ - १२:५० ते १४:२०
⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०४:१६ ते सायं.०५:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी आवळा खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:११ ते १८:४० 💰💵
अमृत मुहूर्त-- ०८:१७ ते ०९:४६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:०७
पृथ्वीवर अग्निवास २३:५८ पर्यंत.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - शुक्ल
तिथी - सप्तमी
वार - बुधवार
नक्षत्र - रोहिणी
योग - विष्कंभ (१०:४६ नंतर प्रीती)
करण - गरज (१२:२७ नंतर वणिज)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - सर्वार्थसिद्धियोग (अहोरात्र),कामदा सप्तमी,अर्कपुट - त्रिवर्गेष्टदास सप्तमी व्रत
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
##############
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
##############
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.