ब्राझीलमध्ये शाळेत गोळीबार; १० जण ठार
   दिनांक :14-Mar-2019
साओ पावलो :

 
 
ब्राझीलमध्ये एका शाळेत झालेल्या गोळीबारात १० जण ठार झाले असून, प्राथमिक माहितीनुसार १७ जण जखमी झाले आहेत. साओ पावलोजवळ असलेल्या रॉल ब्रासील शाळेत अज्ञात बंदूकधारी घुसला आणि त्याने गोळीबार केला. यात पाच मुले, एक शिक्षक आणि दोन किशोरवयीनांचा समावेश आहे.