मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांनी घेतली बंड कुटुंबीयांची भेट
   दिनांक :15-Mar-2019
 
अमरावती,
शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांच्या कुटुंबीयांची आज अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आणि शोकसंवेदना व्यक्त केल्या.