पंचांग -- १७ मार्च २०१९
   दिनांक :17-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १७ मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १७ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २६ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:२५
☀ सूर्यास्त -१८:१९
⭐ प्रात: संध्या - स.०५:३२ ते स.०६:४६
⭐ सायं संध्या - १८:४० ते १९:५३
⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:१७
⭐ प्रदोषकाळ - १८:४० ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०८
⭐ राहु काळ - १७:१७ ते १८:४८
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी सायं.०५:०० नं.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५५ ते दु.०२:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी भात खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
 
लाभ मुहूर्त-- ०९:४४ ते ११:१४ 💰💵
अमृत मुहूर्त-- ११:१४ ते १२:४३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - शुक्ल
तिथी - एकादशी
वार - रविवार
नक्षत्र - पुष्य
योग - अतिगंड
करण - भद्रा (१६:३९ नंतर बव)
चंद्र रास - कर्क
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - भद्रा १६:३९ पर्यंत, आमलकी - श्रृंगारी एकादशी(उपवास),आमर्दकीव्रत,सुवर्ण नृसिंह मूर्ती पूजन, रविपुष्यामृत व सर्वार्थसिद्धियोग २०:३२ पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.
"-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या,तुळ,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.