पंचांग १८ मार्च २०१९
   दिनांक :18-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १८ मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १८ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २७ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:२४
☀ सूर्यास्त -१८:१९
⭐ प्रात: संध्या - स.०५:३१ ते स.०६:४५
⭐ सायं संध्या - १८:४० ते १९:५३
⭐ अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:१६
⭐ प्रदोषकाळ - १८:४० ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०८
⭐ राहु काळ - ०८:१५ ते ०९:४५
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी - त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३१ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मसूर व वांग्याचे पदार्थ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:१२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:१२ ते १८:४१ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर १४:१९ पर्यंत नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वादशी (१४:१९ पर्यंत)
वार - सोमवार
नक्षत्र - आश्लेषा (१८:५५ नंतर मघा)
योग - सुकर्मा (१८:४४ नंतर धृति)
करण - बालव (१४:१९ नंतर कौलव)
चंद्र रास - कर्क (१८:५५ नंतर सिंह)
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - सुगती - पापनाशिनी - मनोरथ - सुकृत - विजया द्वादशी, एकादशीस पूजन केलेल्या सुवर्ण नृसिंह मूर्तीचे सत्पात्री व्यक्तिस दान, सोमप्रदोष ,सूर्याचा उ.भाद्र. नक्षत्र प्रवेश १६:१०
👉 या दिवशी पाण्यात चमचाभर गाईचे दूध घालून स्नान करावे.
👉 विष्णु कवच व सायंकाळी शिव सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
"सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला सायंकाळी दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
##############
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
##############
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या,तुळ,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.