पंचांग ०२ मार्च २०१९
   दिनांक :02-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०२ मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०२ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन ११ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:३७
☀ सूर्यास्त -१८:१५
⭐ प्रात: संध्या - स.०५:४५ ते स.०६:५८
⭐ सायं संध्या - १८:३६ ते १९:५१
⭐ अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:१७
⭐ प्रदोषकाळ - १८:३६ ते २१:०५
⭐ निशीथ काळ - २४:२१ ते २५:११
⭐ राहु काळ - ०९:५५ ते ११:२३
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०२:०० नं. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२५ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी भात खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १४:१४ ते १५:४२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:४२ ते १७:०९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास १२:३९ नंतर.🔥
राहु मुखात ०७:४३ पर्यंत नंतर केतु मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर १२:३९ पर्यंत नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - माघ
पक्ष - कृष्ण
तिथी - एकादशी (१२:३९ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - पू.षाढा (०७:४३ नंतर उ.षाढा)
योग - व्यतीपात (१३:१२ नंतर वरीयान)
करण - बालव (१२:३९ नंतर कौलव)
चंद्र रास - धनु (१४:१५ नंतर मकर)
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - वृश्चिक
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - विजया एकादशी (उपवास),अमृतयोग १२:३९ पर्यंत नंतर त्रिपुष्करयोग
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ व दर्भ घालून स्नान करावे.
👉 शनि वज्रपंजर कवच व विष्णु सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
"रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
विशेष टीप:-प्राचीन भारतीय सूर्यसिद्धांतीय गणितानुसार *धनु राशीमधे होणारा गुरूपालट हा रविवार दि. ०३ मार्च २०१९ रोजी होत आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.