पंचांग २० मार्च २०१९
   दिनांक :20-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २० मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २० मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २९ शके १९४०
www.grahadrishti.org
सूर्योदय -०६:२१
☀ सूर्यास्त -१८:२१
⭐ प्रात: संध्या - स.०५:३० ते स.०६:४३
⭐ सायं संध्या - १८:४२ ते १९:५४
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४२ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६
⭐ राहु काळ - १२:४५ ते १४:१५
⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०४:१८ ते सायं.०५:५४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मध व तीळ खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:१२ ते १८:४२ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०८:१३ ते ०९:४२ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात ०९:३३ पर्यंत नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्दशी (०९:३३ पर्यंत)
वार - बुधवार
नक्षत्र - पू.फा. (१५:३९ नंतर उ.फा.)
योग - शूल (१२:३३ नंतर गंड)
करण - वणिज (०९:३३ नंतर भद्रा)
चंद्र रास - सिंह (२१:१५ नंतर कन्या)
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - भद्रा ०९:३३ ते २०:२६, होळीपौर्णिमा , होलिकादहन (२०:२७ ते २१:०५),मन्वादि,कुळधर्मासाठी पौर्णिमा
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.
"बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा व सायंकाळी होलिकेस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना पिस्ता खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
##############
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
##############
👉 चंद्रबळ: मिथुन,सिंह,तुळ,वृश्चिक,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न