पंचांग २२ मार्च २०१९
   दिनांक :22-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर --- २२ मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २२ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ०१ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:२१
☀ सूर्यास्त -१८:२१
⭐ प्रात: संध्या - स.०५:२९ ते स.०६:४२
⭐ सायं संध्या - १८:४२ ते १९:५४
⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:१७
⭐ प्रदोषकाळ - १८:४२ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६
⭐ राहु काळ - ११:१५ ते १२:४५
⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५४ ते दु.०३:३०या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी तोंडली खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- स.०८:११ ते स.०९:४१ 💰💵
अमृत मुहूर्त-- स.०९:४१ ते स.११:११💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२८
पृथ्वीवर अग्निवास २७:२६ पर्यंत.🔥
चंद्र मुखात १२:५४ पर्यंत नंतर मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास सभेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - द्वितीया
वार - शुक्रवार
नक्षत्र - हस्त (१२:५४ नंतर चित्रा)
योग - वृद्धि (०६:४४ नंतर ध्रुव)
करण - तैतिल (१६:२० नंतर गरज)
चंद्र रास - कन्या
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - तुकाराम बीज,मृत्यूयोग २७:२६ पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
👉 शुक्र कवच स्तोत्राचे पठण करावे.
"-हीं दुर्गायै नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला फुटाणे व मसाले दूधाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस साखर दान करावी.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,कन्या,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.