पंचांग- २४ मार्च २०१९
   दिनांक :24-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २४ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ०३ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:२०
☀ सूर्यास्त -१८:२२
⭐ प्रात: संध्या - स.०५:२९ ते स.०६:४१
⭐ सायं संध्या - १८:४३ ते १९:५४
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४३ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०५
⭐ राहु काळ - १७:१८ ते १८:४९
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५३ ते दु.०२:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मुळा खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:४० ते ११:११ 💰💵
अमृत मुहूर्त-- ११:११ ते १२:४१ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्थी
वार - रविवार
नक्षत्र - स्वाती (११:१८ नंतर विशाखा)
योग - हर्षण
करण - बव (१३:२७ नंतर बालव)
चंद्र रास - तुळ
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय २२:११),गणेशचंद्रार्घ्यदान,व्यासतीर्थ पु.ति.
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.
"-हीं सूर्याय नमः व गं गणपतये नम:" या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना व गणपतीला केशरी पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,तुळ,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.