पंचांग २५ मार्च २०१९
   दिनांक :25-Mar-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २५ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ०४ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:१८
☀ सूर्यास्त -१८:२१
⭐ प्रात: संध्या - स.०५:२६ ते स.०६:३९
⭐ सायं संध्या - १८:४३ ते १९:५४
⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:४३ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०४
⭐ राहु काळ - ०८:१० ते ०९:४०
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२८ ते दु.०१:५३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी फणस-बेलफळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
 
लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:१२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:१२ ते १८:४३ 💰💵
 
👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३०
 
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
मंगळ मुखात ११:०६ पर्यंत नंतर गुरु मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - पंचमी
वार - सोमवार
नक्षत्र - विशाखा (११:०६ नंतर अनुराधा)
योग - वज्र
करण - कौलव (१२:३७ नंतर तैतिल)
चंद्र रास - वृश्चिक
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - रंगपंचमी ,यमघंट योग ११:०६ पर्यंत नंतर सर्वार्थसिद्धियोग,अमृतयोग २४:२९ पर्यंत
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.
"सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ: वृषभ,मिथुन,कन्या,वृश्चिक,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.