ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०३ मार्च २०१९
   दिनांक :03-Mar-2019
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०३ मार्च २०१९
 
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १२ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:३६
☀ सूर्यास्त -१८:१५
प्रात: संध्या - स.०५:४४ ते स.०६:५७
सायं संध्या - १८:३६ ते १९:५१
अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:१७
प्रदोषकाळ - १८:३६ ते २१:०६
निशीथ काळ - २४:२१ ते २५:११
राहु काळ - १७:१५ ते १८:४४
श्राद्धतिथी - श्राद्धास तिथी नाही.
⭐सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
⭐ कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५७ ते दु.०२:४४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
**या दिवशी वांग्याचे पदार्थ खावू नये. 
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ९:५१ ते ११:१९ 
अमृत मुहूर्त-- ११:१९ ते १२:४७ 
 
⭐विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास नाही.
केतु मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर १४:२४ पर्यंत नंतर भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी १४:२४ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - माघ
पक्ष - कृष्ण
तिथी - द्वादशी (१४:२४ पर्यंत)
वार - रविवार
नक्षत्र - उ.षाढा (०९:५५ नंतर श्रवण)
योग - वरीयान (१३:२७ नंतर परिघ)
करण - तैतिल (१४:२४ नंतर गरज)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - वृश्चिक (१२:०९ नंतर धनु)
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - प्रदोष ,सर्वार्थसिद्धियोग - त्रिपुष्करयोग ०९:५५ पर्यंत, गुरूचा धनु राशीप्रवेश दु.१२:०९
⭐ या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
⭐ विष्णु कवच व सायंकाळी शिव सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
"-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
⭐ सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
⭐ सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
⭐ दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
⭐ चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
विशेष टीप:- प्राचीन भारतीय सूर्यसिद्धांतीय गणितानुसार धनु राशीमधे होणारा गुरूपालट हा रविवार दि. ०३ मार्च २०१९ रोजी होत आहे.
आपला दिवस सुखाचा जावो