पंचांग - ३० मार्च २०१९
   दिनांक :30-Mar-2019
 
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ३० मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ३० मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ०९ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:१५
☀ सूर्यास्त -१८:२३
⭐ प्रात: संध्या - स.०५:२४ ते स.०६:३६
⭐ सायं संध्या - १८:४४ ते १९:५५
⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:१६
⭐ प्रदोषकाळ - १८:४४ ते २१:०७
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०४
⭐ राहु काळ - ०९:४० ते ११:१०
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०३:०० प.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०९ ते दु.०१:५२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १४:१० ते १५:४२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:४२ ते १७:१३ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२८
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - दशमी
वार - शनिवार
नक्षत्र - उ.षाढा (१७:११ नंतर श्रवण)
योग - शिव (१९:४३ नंतर सिद्ध)
करण - वणिज (१५:४० नंतर भद्रा)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - भद्रा १५:४० ते २८:३२,मृत्यूयोग २८:३२ पर्यंत,सर्वार्थसिद्धियोग १७:११ नंतर,
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ व दर्भ घालून स्नान करावे.
👉 शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.
"रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस लोखंडी वस्तू दान करावी.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.