पंचांग- ०४ मार्च २०१९
   दिनांक :04-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०४ मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०४ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १३ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:३५
☀ सूर्यास्त -१८:१५
⭐ प्रात: संध्या - स.०५:४३ ते स.०६:५६
⭐ सायं संध्या - १८:३६ ते १९:५१
⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:१७
⭐ प्रदोषकाळ - १८:३६ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:१०
⭐ राहु काळ - ०८:२३ ते ०९:५१
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध.
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३७ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी वांग्याचे पदार्थ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:१० 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:१० ते १८:३८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात १६:२५ पर्यंत नंतर स्मशानात,कामनिक शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.(निष्काम शिवोपासना करावी)
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - माघ
पक्ष - कृष्ण
तिथी - त्रयोदशी (१६:२५ पर्यंत)
वार - सोमवार
नक्षत्र - श्रवण (१२:२४ नंतर धनिष्ठा)
योग - परिघ (१३:५५ नंतर शिव)
करण - वणिज (१६:२५ नंतर भद्रा)
चंद्र रास - मकर(२५:४२ नं.कुंभ)
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - भद्रा १६:२५ ते २९:२९, श्रीमहाशिवरात्री व्रत, निशिथकाळी शिवपूजन(निशिथ काळ रात्री १२:२२ ते रात्री ०१:१० प.), यामपूजन(प्रथम याम सूर्यास्त ते रा.०९:४१, द्वितीय याम रा.०९:४१ ते रा.१२:४६, तृतीय याम रा.१२:४६ ते रा.०३:५१, चतुर्थ याम रा.०३:५१ ते स.०६:५५), रुद्राभिषेक,जागरण, पंचक प्रारंभ २५:४२ नं., सर्वार्थसिद्धियोग १२:२४ प.
👉 या दिवशी पाण्यात चमचाभर दूध घालून स्नान करावे.
👉 शिवकवच स्तोत्र व मध्यरात्री शिव सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे. ‘’सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 महादेवाला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.