पंचांग- ०६ मार्च २०१९
   दिनांक :06-Mar-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०६ मार्च २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०६ मार्च २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १५ शके १९४०
☀ सूर्योदय -०६:३४
☀ सूर्यास्त -१८:१६
⭐ प्रात: संध्या - स.०५:४२ ते स.०६:५५
⭐ सायं संध्या - १८:३७ ते १९:५२
⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:१७
⭐ प्रदोषकाळ - १८:३७ ते २१:०५
⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:११
⭐ राहु काळ - १२:५० ते १४:२०
⭐ श्राद्धतिथी - अमावस्या श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी वर्ज्य दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.४:१५ ते सायं.५:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी परान्न खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:१० ते १८:३८💰💵
अमृत मुहूर्त-- ०८:२२ ते ०९:५० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:१०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
केतु मुखात १७:३३ पर्यंत नंतर रवि मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर (सौर)
मास - माघ
पक्ष - कृष्ण
तिथी - अमावस्या (२०:३६ पर्यंत)
वार - बुधवार
नक्षत्र - शततारा (१७:३३ नंतर पू.भाद्र.)
योग - सिद्ध (१४:५९ नंतर साध्य)
करण - चतुष्पाद (०७:३४ नंतर नाग)
चंद्र रास - कुंभ
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - दर्श स्नान-दानासाठी अमावस्या,युगादि,अन्वाधान,शिव - अग्नी - ब्राह्मण पूजन, चांगदेव महाराज.पु.ति
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 नारायण कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.