अकोला मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदी विनोद मापारी
   दिनांक :06-Mar-2019
अकोला,
 

 
 
अकोला महापालिका स्थायी समिती सभापतीपदी विनोद मापारी यांचे नाव निश्चित झाले. आज नामांकन दाखल करण्याच्या दिवशी सत्तारूढ भाजपाच्या विनोद मापारी यांचा एकमेव अर्ज आहे. शिवसेनेत असताना ते उपमहापौर होते. भाजपा मध्ये आल्यानंतर त्यांना अत्यंत महत्वाच्या स्थायी समिती सभापती पदावर विराजमान करण्यात आले आहे.