ग्रेनेड हल्ल्यामागे हिज्बुल मुजाहिद्दीन, दहशतवादी फारुख अहमदला अटक
   दिनांक :07-Mar-2019
  
 
जम्मूत गुरुवारी सकाळी ग्रेनेड हल्ला करण्यात आला असून यामागे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघानेचा हात असल्याची  माहिती पोलीस महासंचालक मनिष सिन्हा यांनी दिली आहे. हिज्बुलचा दहशतवादी फारूख अहमद भट उर्फ ओमर याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गु्न्ह्याची कबुली दिली आहे अशी माहिती सिन्हा यांनी दिली.