आजचे राशी भविष्य, दि. ८ मार्च २०१९
   दिनांक :08-Mar-2019
मेष - प्रवासाच्या संधी लाभतील.
 
वृषभ - गुंतवणुकीतून मोठा लाभ.
 
मिथुन - विस्मरणातून नुकसान संभव.
 
कर्क - अनपेक्षित संधी लाभणार.
 
सिंह - अचानक धावपळीची स्थिती.
 
कन्या - प्रवासाच्या प्रस्तावला गती.
 
तुला - महिला वर्गाकडून सहकार्य.
 
वृश्चिक - मित्र खर्चात पाडतील.
 
धनु - विरोधाचे सावट दूर होईल.
 
मकर - जुनी येणी येऊ शकतील.
 
कुंभ - आर्थिक कामे होतील.
 
मीन - भावंडांचे सहकार्य मिळेल.