कारंजा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्यांची अविरोध निवड !
   दिनांक :09-Mar-2019
 कारंजा : किन्हाळा ग्रामपंचायतीमध्ये काॅग्रेसचे आमदार अमर काळे समर्थीत माजी सभापती संगीता संजय खोडे यांच्या गटाच्या अनामिका रूपचंद घागरे नामाप्र महिला गटातून सरपंचपदी तर धावसा ग्रामपंचायतमध्ये अपक्ष गटाच्या प्रतिभा दिनेश मानमोडे सरपंचपदाच्या अविरोध मानकरी ठरणार आहे. किन्हाळा,धावसा व नागाझरी तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्यांची अविरोध निवड ठरणार आहे. किन्हाळा ग्रामपंचायतीचे सर्व अविरोध सदस्य पुढीलप्रमाणे आहेत.
योगेश खोडे,कुसुम हिंगवे,सुमित्रा डिग्रसे,वंदना नागोसे,योगिता खोडे,
कविता पठाडे,श्रीकांत गिर्हाळे, अनील दहिवडे, धावसा ग्रामपंचायतमधील अविरोध ठरणारे सर्व सदस्य पुढीलप्रमाणे
प्रतिभा मानमोडे,शैलेश बुवाडे,मंगेश घागरे,शोभा वाटकर,वनिता पठाडे, प्रतिभा राऊत, लोकेश मानमोडे, सुनिता धारपुरे,
नागाझरी ग्रामपंचायतीमधील भाजपासमर्थित सर्व अविरोध ठरणारे सदस्य पुढीलप्रमाणे आहे, संदिप डोबले, गोपाल चोपडे, रूपाली लोहकरे, सुषमा बारंगे, रंजना कडवे, बेबी उईके, नितीन रामटेके