पंचांग १३ एप्रिल २०१९
   दिनांक :13-Apr-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १३ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १३ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २३ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:०२
☀ सूर्यास्त -१८:२६
⭐ प्रात: संध्या - स.०५:१३ ते स.०६:२३
⭐ सायं संध्या - १८:४७ ते १९:५७
⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:१५
⭐ प्रदोषकाळ - १८:४७ ते २१:०७
⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:०२
⭐ राहु काळ - ०९:३० ते ११:००
⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३१ ते दु.०१:५० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दुधीभोपळा खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १४:०८ ते १५:४१ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:४१ ते १७:१४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:२४ ते १५:२७
पृथ्वीवर अग्निवास ०८:३० पर्यंत.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - शुक्ल
तिथी - अष्टमी (०८:३० पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - पुष्य
योग - सुकर्मा (०८:२३ नंतर धृति)
करण - बव (०८:३० नंतर बालव १९:२२ नंतर कौलव)
चंद्र रास - कर्क
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - दुर्गाष्टमी,श्रीरामनवमी, मध्यान्हकाळी कर्क लग्नी श्रीरामजन्मोत्सव, श्रीरामदास स्वामी जयंती ,रुद्रपूजन,वसुव्रत,भवानी उत्पत्ती,अशोककलिकाप्राशन,अन्नपूर्णा दर्शन,दुर्गानवमी,देवी - राम नवरात्र समाप्ती,देवीस दवणा वहाणे
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
👉 रामरक्षा स्तोत्र व शनि वज्रपंजर कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
"रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा व श्रीरामांना सुंठवड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना मनुका खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र उपलब्ध आहे.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या,तुळ,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.