पंचांग १६ एप्रिल २०१९
   दिनांक :16-Apr-2019
 
 
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १६ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १६ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २६ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:००
☀ सूर्यास्त -१८:२६
⭐ प्रात: संध्या - स.०५:१२ ते स.०६:२१
⭐ सायं संध्या - १८:४७ ते १९:५७
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:१४
⭐ प्रदोषकाळ - १८:४७ ते २१:०७
⭐ निशीथ काळ - २४:१४ ते २५:०२
⭐ राहु काळ - १५:४५ ते १७:१७
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:५० ते स.११:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मसूर खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ११:०१ ते १२:३५ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३५ ते १४:०८ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास २३:०३ पर्यंत.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वादशी
वार - मंगळवार
नक्षत्र - पू.फा.
योग - वृद्धि
करण - बव (१२:१५ नंतर बालव)
चंद्र रास - सिंह
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांग भूषण पं. देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - विष्णुद्वादशी,वास्तुपूजा,ऋषिपूजन करुन व विष्णुंना दवणा वहाणे,
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 ऋणमोचक मंगळ स्तोत्र व विष्णु कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
"कें केतवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र उपलब्ध आहे.
👉 चंद्रबळ:-मिथुन,सिंह,तुळ,वृश्चिक,कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.|
आपला दिवस सुखाचा जावो