पंचांग १९ एप्रिल २०१९
   दिनांक :19-Apr-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १९ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २९ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०५:५९
☀ सूर्यास्त -१८:२७
⭐ प्रात: संध्या - स.०५:११ ते स.०६:२०
⭐ सायं संध्या - १८:४८ ते १९:५७
⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १६:१४
⭐ प्रदोषकाळ - १८:४८ ते २१:०८
⭐ निशीथ काळ - २४:१५ ते २५:०३
⭐ राहु काळ - ११:०५ ते १२:३५
⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१:४९ ते दु.३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी तीळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०७:५३ ते ०९:२६ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०९:२६ ते ११:०० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास १६:५३ नंतर.🔥
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात १६:५३ पर्यंत नंतर गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी १६:५३ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - शुक्ल
तिथी - पौर्णिमा (१६:५३ पर्यंत)
वार - शुक्रवार
नक्षत्र - चित्रा
योग - हर्षण (११:४७ नंतर वज्र)
करण - बव (१६:५३ नंतर बालव)
चंद्र रास - कन्या (०८:२२ नंतर तुळ)
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - हनुमान जयंती ,मन्वादि,सर्वदेवांना दवणा वहाणे,अन्वाधान,वैशाखस्नानारंभ,स्नान-दानासाठी पौर्णिमा
👉 या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर घालून स्नान करावे.
👉 दुर्गा कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"शुं शुक्राय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 देवीला मलई बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस चित्रवस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र उपलब्ध आहे.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,तुळ,धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.