पंचांग- ०२ एप्रिल २०१९
   दिनांक :02-Apr-2019
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०२ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०२ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १२ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:१२
☀ सूर्यास्त -१८:२३
⭐ प्रात: संध्या - स.०५:२१ ते स.०६:३४
⭐ सायं संध्या - १८:४४ ते १९:५५
⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:१३
⭐ प्रदोषकाळ - १८:४४ ते २१:०७
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०४
⭐ राहु काळ - १५:४७ ते १७:१९
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी मध्यम दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:५८ ते स.११:२५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी वांग्याचे पदार्थ खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ११:०७ ते १२:३८ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३८ ते १४:१० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३५ ते १५:२५
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - द्वादशी (०८:३७ पर्यंत)
वार - मंगळवार
नक्षत्र - शततारा
योग - शुभ
करण - तैतिल (०८:३७ नंतर गरज)
चंद्र रास - कुंभ
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - भौमप्रदोष (उपवास), वारुणीयोग ०८:३७ ते सूर्यास्त(गंगास्नान केल्यास महान फलप्राप्ती) ,सिद्धियोग ०८:३७ नंतर
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण व गंगाजल घालून स्नान करावे.
👉 मंगलचंडिका स्तोत्र व शिव सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
"कें केतवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला व गणपतीला पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस लाल वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना बदाम खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.