पंचांग -२३ एप्रिल २०१९
   दिनांक :23-Apr-2019
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २३ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २४ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ०४ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०५:५६
☀ सूर्यास्त -१८:२८
⭐ प्रात: संध्या - स.०५:०९ ते स.०६:१७
⭐ सायं संध्या - १८:४९ ते १९:५६
⭐ अपराण्हकाळ - १३:४४ ते १६:१३
⭐ प्रदोषकाळ - १८:४९ ते २१:०९
⭐ निशीथ काळ - २४:१६ ते २५:०४
⭐ राहु काळ - १५:४२ ते १७:१६
⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु ०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मुळा व फणस-बेलफळ खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १०:५९ ते १२:३३ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३३ ते १४:०७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर १३:२९ पर्यंत नंतर नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्थी (१३:२९ पर्यंत)
वार - मंगळवार
नक्षत्र - ज्येष्ठा
योग - परिघ
करण - बालव (१३:२९ नंतर कौलव)
चंद्र रास - वृश्चिक (१९:४१ नंतर धनु)
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - भौम चतुर्थी (सूर्यग्रहणासमान)
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 मंगलचंडिका स्तोत्र व गणेश कवच या स्तोत्रांचे पठण करावे.
"कें केतवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.