पंचांग - २७ एप्रिल २०१९
   दिनांक :26-Apr-2019
 
खास असंख्य लोकाग्रहास्तव आता एक दिवस अगोदरच पंचांग संदेश सुरु करत आहोत ह्याची विशेष नोंद आमच्या सूर्यसिद्धांतीय पंचांग उपयोग कर्त्यांनी घ्यावी.
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २७ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २७ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ०८ शके १९४१
www.grahadrishti.org
सूर्योदय -०५:५३
☀ सूर्यास्त -१८:२९
⭐ प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:१४
⭐ सायं संध्या - १८:५० ते १९:५७
⭐ अपराण्हकाळ - १३:४१ ते १६:१२
⭐ प्रदोषकाळ - १८:५० ते २१:१०
⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०५
⭐ राहु काळ - ०९:२५ ते ११:००
⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२६ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी नारळ-खोबरे व दुधीभोपळा खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १४:०७ ते १५:४२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:४२ ते १७:१६ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध १७:४१ पर्यंत नंतर सभेत,काम्य शिवोपासनेसाठी १७:४१ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - कृष्ण
तिथी - अष्टमी (१७:४१ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - श्रवण
योग - शुभ
करण - कौलव (१७:४१ नंतर तैतिल)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
विशेष - सर्वार्थसिद्धियोग २६:४९ पर्यंत,संतानाष्टमी - मंगला व्रत,कृष्णपूजा
👉 या दिवशी पाण्यात दर्भ व काळेतीळ घालून स्नान करावे.
👉 शनि वज्रपंजर कवच या स्तोत्राचे पठण करावे.
"रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तिळाचे तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,सिंह,वृश्चिक,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.