पंचांग - २८ एप्रिल २०१९
   दिनांक :27-Apr-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २८ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २८ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ०८ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०५:५२
☀ सूर्यास्त -१८:३०
⭐ प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:१३
⭐ सायं संध्या - १८:५१ ते १९:५८
⭐ अपराण्हकाळ - १३:४० ते १६:११
⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:११
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६
⭐ राहु काळ - १७:२२ ते १८:५७
⭐ श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०२:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दुधीभोपळा व पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:२३ ते १०:५७ 💰💵
अमृत मुहूर्त-- १०:५७ ते १२:३२ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास १९:३७ नंतर.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास सभेत १९:३७ पर्यंत नंतर क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - कृष्ण
तिथी - नवमी (१९:३७ पर्यंत)
वार - रविवार
नक्षत्र - धनिष्ठा
योग - शुक्ल
करण - तैतिल (०६:३९ नंतर गरज)
चंद्र रास - मकर (१६:०५ नंतर कुंभ)
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
विशेष - सूर्याचा भरणी नक्षत्र प्रवेश ०८:४१, खंडोबायात्रा कोकळे, पंचक नक्षत्र प्रारंभ १६:०५
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.
"-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-मेष,कर्क,सिंह,वृश्चिक ,मकर,मीन या राशिंना दु.०४:०० प. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.