पंचांग - २९ एप्रिल २०१९
   दिनांक :29-Apr-2019

ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- २९ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक २९ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ०९ शके १९४१
www.grahadrishti.org
सूर्योदय -०५:५१
☀ सूर्यास्त -१८:३०
 
⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:१२
⭐ सायं संध्या - १८:५१ ते १९:५८
⭐ अपराण्हकाळ - १३:३९ ते १६:१०
⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:११
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६
⭐ राहु काळ - ०७:५० ते ०९:२०
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
 
**या दिवशी पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:१७ 💰💵
अमृत मुहूर्त-- १७:१७ ते १८:५२ 💰💵
 
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास २१:४० पर्यंत.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - कृष्ण
तिथी - दशमी
वार - सोमवार
नक्षत्र - शततारा
योग - ब्रह्मा
करण - वणिज (०८:३८ नंतर भद्रा)
चंद्र रास - कुंभ
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
विशेष - भद्रा ०८:३८ ते २१:४०,नाना महा. तराणेकर पु.ति.(इंदौर),पंचक नक्षत्र दिवसभर.
👉 या दिवशी पाण्यात चमचाभर गाईचे दूध घालून स्नान करावे.
👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.
"सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.