पंचांग - ३० एप्रिल २०१९
   दिनांक :29-Apr-2019
 
खास असंख्य लोकाग्रहास्तव आता एक दिवस अगोदरच पंचांग संदेश सुरु करत आहोत ह्याची विशेष नोंद आमच्या सूर्यसिद्धांतीय पंचांग उपयोग कर्त्यांनी घ्यावी.
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ३० एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ३० एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १० शके १९४१
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०५:५१
☀ सूर्यास्त -१८:३०
⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:१२
⭐ सायं संध्या - १८:५१ ते १९:५८
⭐ अपराण्हकाळ - १३:३९ ते १६:१०
⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:११
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६
⭐ राहु काळ - १५:४५ ते १७:२०
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:१९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी भात खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १०:५७ ते १२:३२ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३२ ते १४:०७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास २३:३९ नंतर.🔥
राहु मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - कृष्ण
तिथी - एकादशी
वार - मंगळवार
नक्षत्र - शततारा (०७:५९ नंतर पू.भाद्र.)
योग - ऐंद्र
करण - बव (१०:३९ नंतर बालव)
चंद्र रास - कुंभ
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
विशेष - वरुथिनी एकादशी (उपवास),श्री वल्लभाचार्य जयंती,पंचक नक्षत्र दिवसभर,मृत्यूयोग ०७:५९ पर्यंत,त्रिपुष्करयोग २३:३९ ते सूर्योदय
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 केतु कवच व विष्णु सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
"अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला व विष्णुंना डाळींबाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस लाल वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना बदाम खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.