पंचांग - ०३ एप्रिल २०१९
   दिनांक :03-Apr-2019
 
 
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०३ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०३ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १२ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:११
☀ सूर्यास्त -१८:२४
⭐ प्रात: संध्या - स.०५:२० ते स.०६:३२
⭐ सायं संध्या - १८:४५ ते १९:५६
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:१२
⭐ प्रदोषकाळ - १८:४५ ते २१:०८
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०५
⭐ राहु काळ - १२:३८ ते १४:१०
⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०४:१८ ते सायं.०५:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मध खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:१३ ते १८:४५ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०८:०३ ते ०९:३५ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:२४
पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - त्रयोदशी (१०:३८ पर्यंत)
वार - बुधवार
नक्षत्र - पू.भाद्र
योग - शुक्ल
करण - वणिज (१०:३८ नंतर भद्रा)
चंद्र रास - कुंभ(२०:३६ नं.मीन)
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - भद्रा १०:३८ ते २३:३१, शिवरात्री,मृत्युयोग १०:३८ प.
👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण घालून स्नान करावे.
👉 विष्णुसहस्रनाम स्तोत्र व शिव कवच स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
"बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला व विष्णुंना पिस्ताबर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना वेलदोडा खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:- मेष,वृषभ,सिंह,कन्या,धनु,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.