आजचे पंचांग; दिनांक ०१ मे २०१९
   दिनांक :30-Apr-2019
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०१ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०१ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ११ शके १९४०
www.grahadrishti.org
 
☀ सूर्योदय -०५:५०
☀ सूर्यास्त -१८:३०
 
⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:११
⭐ सायं संध्या - १८:५१ ते १९:५८
⭐ अपराण्हकाळ - १३:३८ ते १६:०९
⭐ प्रदोषकाळ - १८:५१ ते २१:१०
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६
⭐ राहु काळ - १२:३५ ते १४:१०
⭐ श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२५ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मसूर खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १७:१७ ते १८:५२ 💰💵
अमृत मुहूर्त-- ०७:४६ ते ०९:२२ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास २५:२३ पर्यंत.🔥
राहु मुखात १०:२७ पर्यंत नंतर केतु मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - कृष्ण
तिथी - द्वादशी
वार - बुधवार
नक्षत्र - पू.भाद्र. (१०:२७ नंतर उ.भाद्र.)
योग - वैधृती
करण - कौलव (१२:३१ नंतर तैतिल)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
विशेष - महाराष्ट्र - कामगार दिन,पंचक नक्षत्र दिवसभर
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण घालून स्नान करावे.
👉 विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
"बुं बुधाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.