पंचांग - ०४ एप्रिल २०१९
   दिनांक :04-Apr-2019
 
 
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०४ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०४ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १४ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:१०
☀ सूर्यास्त -१८:२४
⭐ प्रात: संध्या - स.०५:१९ ते स.०६:३१
⭐ सायं संध्या - १८:४५ ते १९:५६
⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १६:११
⭐ प्रदोषकाळ - १८:४५ ते २१:०८
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०५
⭐ राहु काळ - १४:१५ ते १५:४५
⭐ श्राद्धतिथी - अमावस्या श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२४ ते दु.०१:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मध व परान्न खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:३८ ते १४:१० 💰💵
अमृत मुहूर्त-- १४:१० ते १५:४१ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३३ ते १५:२३
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
केतु मुखात आहुती आहे.
शिववास स्मशानात १२:२४ पर्यंत नंतर गौरीसन्निध,काम्य शिवोपासनेसाठी १२:२४ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४०
संवत्सर - विलंबी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्दशी (१२:२४ पर्यंत)
वार - गुरुवार
नक्षत्र - उ.भाद्र.
योग - ब्रम्हा
करण - शकुनि (१२:२४ नंतर चतुष्पाद)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - पिशाच चतुर्दशी, केवलकात्यायनानां अन्वाधानं, मृत्यूयोग १२:२४ पर्यंत नंतर सिद्धियोग, दर्श अमावस्या
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच व शिव मानसपूजा स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
"बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र प्रकाशित झालेले आहे.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.