पंचांग - ०७ एप्रिल २०१९
   दिनांक :08-Apr-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०७ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०७ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १७ शके १९४०
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०६:०८
☀ सूर्यास्त -१८:२४
⭐ प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:२९
⭐ सायं संध्या - १८:४५ ते १९:५६
⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:१०
⭐ प्रदोषकाळ - १८:४५ ते २१:०८
⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०५
⭐ राहु काळ - १७:२० ते १८:५०
⭐ श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५१ ते दु.०२:४० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी तोंडली खावू नये. 🚫
**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ०९:३२ ते ११:०५ 💰💵
अमृत मुहूर्त-- ११:०५ ते १२:३७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:२९ ते १५:३१
पृथ्वीवर अग्निवास १५:१५ पर्यंत.🔥
रवि मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध १५:१५ पर्यंत नंतर सभेत,काम्य शिवोपासनेसाठी १५:१५ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वितीया (१५:१५ पर्यंत)
वार - रविवार
नक्षत्र - अश्विनी (०८:१७ नंतर भरणी)
योग - प्रीती
करण - कौलव (१५:१५ नंतर तैतिल)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - सर्वार्थसिद्धियोग ०८:१७ पर्यंत,शंकर - पार्वतीस दवणा वहाणे,झुलेलाल - अक्कलकोटस्वामी जयंती
👉 या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.
"-हीं सूर्याय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे.
👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र उपलब्ध आहे.
👉 चंद्रबळ:-मेष,मिथुन,कर्क,तुळ,वृश्चिक,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
Tags: