पंचांग - ०९ एप्रिल २०१९
   दिनांक :09-Apr-2019
ग्रहदृष्टीसूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०९ एप्रिल २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०९ एप्रिल २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १९ शके १९४०
www.gragadrishti.org
☀ सूर्योदय -०६:०५
☀ सूर्यास्त -१८:२५
⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२६
⭐ सायं संध्या - १८:४६ ते १९:५६
⭐ अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:१७
⭐ प्रदोषकाळ - १८:४६ ते २१:०६
⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २५:०१
⭐ राहु काळ - १५:४५ ते १७:१५
⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी - पंचमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी दु.०३:०० नं.शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०८:५४ ते स.११:२२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मुळा व फणस-बेलफळ खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- ११:०४ ते १२:३६ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३६ ते १४:०९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:२७ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास १४:४१ पर्यंत.🔥
बुध मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत १४:४१ पर्यंत नंतर कैलासावर,काम्य शिवोपासनेसाठी १४:४१ पर्यंत अशुभ नंतर शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - शुक्ल
तिथी - चतुर्थी (१४:४१ पर्यंत)
वार - मंगळवार
नक्षत्र - कृत्तिका (०९:१६ नंतर रोहिणी)
योग - आयुष्मान (१७:५५ नंतर सौभाग्य)
करण - भद्रा (१४:४१ नंतर बव)
चंद्र रास - वृषभ
सूर्य रास - मीन
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण
पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - वैनायकी गणेश चतुर्थी (अंगारक योग) ,दमनक चतुर्थी,सर्वार्थसिद्धियोग - रवियोग ०९:१६ पर्यंत,भद्रा १४:४१ पर्यंत,श्री गणेशास लाडूचा नैवेद्य दाखवून दवणा वहाणे.
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 ऋणमोचक मंगळ स्तोत्र व गणेश कवच स्तोत्रांचे पठण करावे.
"कें केतवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस मसूर दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
आगामी नूतन "विकारी" नाम संवत्सराचे धर्मशास्त्रसंमत ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर सर्वत्र उपलब्ध आहे.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,सिंह,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.