पंचांग- ११ मे २०१९
   दिनांक :11-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ११ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ११ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २१ शके १९४१
www.grahadrishti.org
 
☀ सूर्योदय -०५:४५
☀ सूर्यास्त -१८:३३
 
⭐ प्रात: संध्या - स.०५:११ ते स.०६:०६
⭐ सायं संध्या - १८:५४ ते २०:०२
⭐ अपराण्हकाळ - १३:४२ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:५४ ते २१:१०
⭐ निशीथ काळ - २४:२० ते २५:०८
⭐ राहु काळ - ०९:२० ते १०:५५
⭐ श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी सायं.०६:०० प. शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते दु.०१:४७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी आवळा खावू नये. 🚫
**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १४:०७ ते १५:४३ 💰💵
अमृत मुहूर्त-- १५:४३ ते १७:२० 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३५ ते १५:२५
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात १८:५९ पर्यंत नंतर स्मशानात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - सप्तमी (१८:५९ पर्यंत)
वार - शनिवार
नक्षत्र - पुष्य (१२:५० नंतर आश्लेषा)
योग - गंड (१३:४६ नंतर वृद्धि)
करण - गरज (०८:०७ नंतर वणिज १८:५९ नंतर भद्रा)
चंद्र रास - कर्क
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - गंगासप्तमी,गंगोत्पत्ति ,मध्यान्हि गंगापूजन करणे,जन्हु - शर्करा - कमल सप्तमी,सूर्याचा कृत्तिका नक्षत्र प्रवेश २७:४०,भद्रा १८:५९ ते २९:४७
👉 या दिवशी पाण्यात काळेतीळ - दर्भ व गंगाजल घालून स्नान करावे.
👉 दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.
"रां राहवे नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तेल दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क,कन्या,तुळ,मकर,कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.