पंचांग- १२ मे २०१९
   दिनांक :13-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १३ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १३ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २३ शके १९४१
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०५:४४
☀ सूर्यास्त -१८:३४
⭐ प्रात: संध्या - स.०५:१०ते स.०६:०५
⭐ सायं संध्या - १८:५५ ते २०:०३
⭐ अपराण्हकाळ - १३:४१ ते १६:१८
⭐ प्रदोषकाळ - १८:५५ ते २१:११
⭐ निशीथ काळ - २४:२१ ते २५:१०
⭐ राहु काळ - ०७:४२ ते ०९:१९
⭐ श्राद्धतिथी - नवमी- दशमी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१४ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी दुधीभोपळा व पडवळ खावू नये. 🚫
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १५:४४ ते १७:२०💰💵
अमृत मुहूर्त-- १७:२० ते १८:५७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:३५ ते १५:२५
पृथ्वीवर अग्निवास १४:०८ पर्यंत.🔥
शुक्र मुखात आहुती आहे.
शिववास गौरीसन्निध १४:०८ पर्यंत नंतर सभेत,काम्य शिवोपासनेसाठी १४:०८ पर्यंत शुभ नंतर अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - नवमी (१४:०८ पर्यंत)
वार - सोमवार
नक्षत्र - मघा (०९:३५ नंतर पू.फा.)
योग - ध्रुव (०७:४२ नंतर व्याघात)
करण - कौलव (१४:०८ नंतर तैतिल)
चंद्र रास - सिंह
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
विशेष - श्रीसीता नवमी,श्रीजानकी जयंती,रवियोग ०९:३५ नंतर
👉 या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.
"सों सोमाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 शंकराला दहिभाताचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस तांदूळ दान करावे.
👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.