पंचांग - १४ मे २०१९
   दिनांक :14-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १४ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १४ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २४ शके १९४१
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०५:४४
☀ सूर्यास्त -१८:३४
 
⭐ प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०५
⭐ सायं संध्या - १८:५५ ते २०:०२
⭐ अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२३
⭐ प्रदोषकाळ - १८:५५ ते २१:०८
⭐ निशीथ काळ - २४:०८ ते २४:५२
⭐ राहु काळ - १५:४७ ते १७:२४
⭐ श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी पडवळ व पावटा खावू नये. 🚫
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १०:५५ ते १२:३१ 💰💵
अमृत मुहूर्त-- १२:३१ ते १४:०७ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३१
 
पृथ्वीवर अग्निवास ११:४३ नंतर.🔥
शुक्र मुखात ०७:५६ पर्यंत नंतर शनि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत ११:४३ पर्यंत नंतर क्रीडेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - दशमी (११:४३ पर्यंत)
वार - मंगळवार
नक्षत्र - पू.फा. (०७:५६ नंतर उ.फा.)
योग - हर्षण
करण - गरज (११:४३ नंतर वणिज)
चंद्र रास - सिंह (१३:३२ नंतर कन्या)
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
 
विशेष - रवियोग (अहोरात्र) (सर्व दोषहरण करणारा योग)
👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
👉 केतु कवच व ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.
"अं अंगारकाय नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 गणपतीला गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस लाल वस्त्र दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष,कर्क,कन्या,वृश्चिक,धनु,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.