पंचांग- १६ मे २०१९

    दिनांक :16-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- १६ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक १६ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २६ शके १९४१
www.grahadrishti.org
☀ सूर्योदय -०५;४३
☀ सूर्यास्त -१८:३५
⭐ प्रात: संध्या - स.०४:५८ ते स.०६:०४
⭐ सायं संध्या - १८:५६ ते २०:०३
⭐ अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:२३
⭐ प्रदोषकाळ - १८:५६ ते २१:०९
⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३
⭐ राहु काळ - १४:१० ते १५:५०
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२२ ते दु.१२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. ✅
**या दिवशी मसूर खावू नये. 🚫
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:३१ ते १४:०८ 💰💵
अमृत मुहूर्त-- १४:०८ ते १५:४४ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३२
पृथ्वीवर अग्निवास ०७:१६ नंतर.🔥
शनि मुखात आहुती आहे.
शिववास नंदीवर,काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म (सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - द्वादशी (०७:१६ पर्यंत)
वार - गुरुवार
नक्षत्र - चित्रा
योग - सिद्धि
करण - बालव (०७:१६ नंतर कौलव १८:२१ नंतर तैतिल)
चंद्र रास - कन्या (१६:२६ नंतर तुळ)
सूर्य रास - वृषभ
गुरु रास - धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ०९४२२८०६६१७
विशेष - प्रदोष ,परशुराम - पितितक द्वादशी,कामदेव व्रत,विष्णु पूजन
👉 या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
👉 दत्त कवच व शिव सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
"बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना व शंकराला श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस सुवर्ण दान करावे.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दु.०४:२६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.