आजचे पंचांग; दिनांक ०२ मे २०१९
   दिनांक :02-May-2019
ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर-- ०२ मे २०१९
!!श्री रेणुका प्रसन्न!!
 
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार
दिनांक ०२ मे २०१९
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १२ शके १९४१
☀ सूर्योदय -०५:४९
☀ सूर्यास्त -१८:३१
⭐ प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:१०
⭐ सायं संध्या - १८:५२ ते १९:५९
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:२०
⭐ प्रदोषकाळ - १८:५२ ते २१:०८
⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६
⭐ राहु काळ - १४:१० ते १५:४३
⭐ श्राद्धतिथी - त्रयोदशी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१६ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. 
**या दिवशी वांग्याचे पदार्थ खावू नये.
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.
 
♦ लाभदायक वेळा-->>
लाभ मुहूर्त-- १२:३२ ते १४:०७ 
अमृत मुहूर्त-- १४:०७ ते १५:४२ 

विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास नाही.
केतु मुखात आहुती आहे.
शिववास भोजनात,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४१
संवत्सर - विकारी
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत (सौर)
मास - चैत्र
पक्ष - कृष्ण
तिथी - त्रयोदशी
वार - गुरुवार
नक्षत्र - उ.भाद्र. (१२:३८ नंतर रेवती)
योग - विष्कंभ
करण - गरज (१४:०५ नंतर वणिज)
चंद्र रास - मीन
सूर्य रास - मेष
गुरु रास - धनु
 
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं. देवव्रत बूट
०९४२२८०६६१७
 
विशेष - प्रदोष , अक्कलकोट स्वामी पु.ति.,पंचक नक्षत्र दिवसभर
👉 या दिवशी पाण्यात हळद व केशर घालून स्नान करावे.
👉 दत्तात्रेय वज्रकवच या स्तोत्राचे पठण करावे.
"बृं बृहस्पतये नमः" या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
👉 दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.
👉 सत्पात्री व्यक्तिस हरभरा डाळ दान करावी.
👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दहि प्राशन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:-वृषभ,मिथुन,कन्या,तुळ,मकर,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.