टपाली मतपत्रिकेत अडसूळ आघाडीवर

    दिनांक :23-May-2019
अमरावती,
 
अमरावती लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून सर्व प्रथम टपाली मतपत्रिकेची मतमोजणी झाली आहे.
 
 
 
शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना 4100 तर महाघाडीच्या नवनीत राणा यांना 3035 मते आणि बसपाचे अरुण वानखडे यांना 400 मते मिळाली आहे. उर्वरित उमेदवारांना वानखडे यांच्या पेक्षा कमी मते मिळाली आहे.